Wednesday, August 20, 2025 01:09:13 PM
वजन कमी करण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करतात. आज आम्ही वजन कमी करण्यासाठी घरगुती उपाय सांगणार आहोत. त्यामुळे तुमचे वजन कमी करण्यास नक्की मदत होईल.
Apeksha Bhandare
2025-08-14 19:45:25
भारतात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याचे प्रमाण सतत वाढत आहे. हृदयविकाराची लक्षणे समजून घेण्यात अनेक लोकांचा गोंधळ होतो आणि काही लक्षणांकडे दुर्लक्ष करणे प्राणघातक ठरू शकते.
Amrita Joshi
2025-08-12 11:55:01
आजकाल टीनएजर्समध्येही हार्ट अटॅकची समस्या वाढली आहे. चुकीचा आहार, ताणतणाव, वाईट सवयी यामुळे धोका वाढतो. लक्षणं ओळखा, वेळेवर उपचार घ्या आणि हृदय निरोगी ठेवा.
Avantika parab
2025-08-09 16:26:19
सीमा रस्ते संघटनेत (BRO) ड्रॉइंग एस्टॅब्लिशमेंट सुपरवायझर (DES) म्हणून कार्यरत असलेले 27 वर्षीय सुभाष अनिल दाते यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
Jai Maharashtra News
2025-07-31 19:34:53
आदर्श विद्या मंदिर शाळेत शिकणारी ही चौथीतील मुलगी बुधवारी सकाळी 11 वाजता जेवणाच्या सुट्टीत अचानक बेशुद्ध पडली. त्यानंतर तिचा मृत्यू झाला.
2025-07-20 20:02:13
रजनी गुप्ता सदर बाजार येथील रहिवासी होत्या. त्यांना न्यूट्रिमा रुग्णालयात 11 जुलै रोजी बॅरिएट्रिक सर्जरीसाठी दाखल करण्यात आले होते. फेसबुकवरील जाहिरात पाहून त्या उपचारासाठी आल्या होत्या.
2025-07-17 20:04:12
हृदयविकाराच्या झटक्याने 15 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. घरी व्यायाम करताना विद्यार्थ्याला झटका आला. ही चांदवड शहरातील धक्कादायक घटना आहे.
2025-07-06 16:48:26
देशाच्या आरोग्य मंत्रालयाने यावर स्पष्टीकरण दिलं आहे. आयसीएमआर आणि एम्सच्या संशोधनात हे स्पष्ट झाले आहे की कोरोना लसीचा आणि कर्नाटकातील अचानक झालेल्या मृत्यूंचा कोणताही संबंध नाही.
2025-07-02 15:15:32
भारतीय अभिनेते आणि गायकांपासून ते आंतरराष्ट्रीय संगीतकार आणि खेळाडूंपर्यंत, हृदयरोगांमुळे होणाऱ्या मृत्यूंची यादी चिंतेचा विषय बनली आहे.
Ishwari Kuge
2025-06-28 20:08:58
कांटा लगा गर्ल शेफाली जरीवालाचं वयाच्या 42व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन; अंधेरीतील रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केलं.
2025-06-28 15:21:21
संजय कपूर यांनी वयाच्या 53 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. संजय कपूर यांच्या निधनाने संपूर्ण चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
2025-06-13 14:09:45
हा सर्व प्रकार बसमध्ये बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला आहे, जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
2025-05-24 23:58:56
हा विनोदी कलाकार त्याच्या मित्राच्या मेहंदी समारंभाला उपस्थित राहण्यासाठी गेला होता. याच दरम्यान त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला.
2025-05-12 14:16:23
क्रिकेट खेळत असताना एका 21 वर्षीय बी. टेकच्या विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. मृत विद्यार्थ्याचे नाव विनय कुमार असे आहे.
2025-04-05 20:09:12
श्रद्धा वालकरचे वडील विकास वालकर यांचे रविवारी मुंबईत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते पत्नी आणि कुटुंबासह वसईमध्ये राहत होते.
2025-02-09 13:19:17
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे, ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की जास्त चिकन आणि मटण खाल्ल्याने हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.
Samruddhi Sawant
2025-02-05 12:53:08
क्रिकेट खेळताना 27 वर्षीय तरुणाचा मृत्यू. छातीत कळ येऊन तरुणाचा अचानक मृत्यू. वसईच्या ग्रामीण भागातील कोपर गावची घटना. सागर वझे असं मृत तरुणाचा नावं.
Manasi Deshmukh
2025-01-29 11:14:19
सिडको गरवारे मैदानावर बुधवारी संध्याकाळी एका सामन्यादरम्यान शहरातील क्रिकेटपटू उद्योजक इमरान पटेल यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला.
ROHAN JUVEKAR
2024-11-28 21:47:12
दिन
घन्टा
मिनेट